Husband Wife Relation Quotes In Marathi

You are currently viewing Husband Wife Relation Quotes In Marathi
Husband Wife Relation Quotes In Marathi
Husband Wife Relation Quotes In Marathi

मग आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीची आपल्याला सोबत पाहिजे आहे ,म्हणून आपण कसबस करून त्या व्यक्तीसोबत attach होतो

husband wife relation quotes in marathi sharechat

मग जेव्हा आपण social media वर किंवा college मध्ये असतो तेव्हा आपल्याला खूपजण असतात जे सुंदर दिसतात आणि

husband wife relation sad quotes in marathi

मला आवडत जेव्हा कधी माझे periods चालू असतात तेव्हा तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस बर वाटेल आणि काळजी घे

husband wife relationship quotes with images in marathi

यार इथे कोण कोणासाठी थांबत नाही रे, मग तुम्ही कोणासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..

husband relation quotes in marathi

मला आवडतं ते सगळे secrects तुझ्यासोबत share करायला जे फक्त मी माझ्या special लोकांसोबत करते

husband wife relationship quotes in marathi

जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी . संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी

पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं

Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि ते पण मनातून पण excitement असते ती जास्त करून लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो

जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा कुणीतरी आपल्याला आय मिस यू म्हणत ना तेव्हा खूप भारी फील होत

नवरा बायको

तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे

माझ्यावर कधी कामाचा खूप pressure असेल आणि मी tension मध्ये असीन तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे

love quotes in marathi for husband

तुला पहिलं की अस काय होऊन जात गोड तुझ्या हसण्यावर मन माझ वेड फसुन जातं

अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस, यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे

कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे

प्रिय नवरोबा, मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे

तू घरी नसल्यावर घर सुद्धा एकटं पडतं. घरातलं किचन… फुलांची बाग आणि माझं मन…तुलाच शोधतं

खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भाग्यात असायला, तू माझ्या आयुष्यात आहेस, यापेक्षा अधिक मला काहीच नको

माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे

husband wife relation quotes in marathi sharechat

दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे

तुझ्या माथ्यावरील बिंदी तुझे सौंदर्य वाढवून देते उफ, ये काजळाचे काळे मला पुन्हा प्रेम करवून देते

रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ मन आहे माझे सागराची रेती थोडी? कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?

नशिबाने जरी साथ सोडली तरी तू माझ्या सोबत राहिली तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली

आभाळाची शोभा चांदण्यामुळे बागेचा बहर फुलांमुळे आणि माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे

डियर बायको, तुला कोणत्याच गोष्टीसाठी माझ्या होकाराची गरज नसते. तू….अहो!! म्हटलंस तरी पुरेसं असतं

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ

प्रिय बायको, मी ऑफिसला असल्यावर माझी जास्त आठवण काढत जाऊ नकोस. माझ्याकडे पाण्याची एकच बॉटल असते

खुप नशीब लागतं समजून घेणारी, काळजी करणारी. जिव लावणारी, वेळ देणारी आणि वेड्या सारखं प्रेम करणारी बायको भेटायला

नशिबात तु माझ्या आहेस की नाही हे मला माहीत नाही.. पण Heart मध्ये फक्त तुच आहेस

ज्या व्यक्तीशी बोलताना दहा वेळा Bye बोलल्यानंतर ही तुम्हाला offline जावु वाटत नसेल, तर समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात

also read:-

Leave a Reply